वन विभागातील उत्कृष्ट कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा सन्मान

Honoring the best office employees of the Forest Department

 

 

 

 

01 मे 2025 महाराष्ट्र दिन रोजी, वन विभागातील उत्कृष्ट कार्यालयीन कर्मचारी म्हणून, श्री वाघमारे सर, श्री उपेंद्र राजूरकर सर, श्री भरत कदम सर, व श्री संजय सोनसळे यांना,

 

विभागीय वन अधिकारी डॉ. नाळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. सन्मानप्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे मित्र परिवार,सहकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *