भाजपाचे १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, पाहा कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार ?

148 candidates of BJP in the election arena, see who is the candidate in which constituency?

 

 

 

 

राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोण कोणाविरोधात उभं राहणार आहे हे चित्र आता स्पष्ट झालं आहे. २८८ जागांसाठी राज्यात ४१४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

एकूण ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पडताळणीनंतर ७ हजार ७८ उमेदवार पात्र ठरले. अखेरच्या दिवशी २ हजार ९३८ उमेदवारांनी माघार घेतली.

 

त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट झाला आहे. भाजपाने त्यांच्या एकूण उमेदवारांची यादी

 

आता जाहीर केली आहे. त्यानुसार, भाजपाकडून कोण कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे.

 

भाजपा उमेदवारांची यादी
क्रमांक मतदारसंघ उमेदवार
१ शहादा राजेश पाडवी
२ नंदूरबार विजयकुमार गावित
३ धुळे ग्रामीण राघवेंद्र पाटील

 

४ धुळे शहर अनुप अग्रवाल
५ सिंदखेड जयकुमार रावल
६ शिरपूर काशिरामदादा पावरा

 

७ रावेर अमोल जावळे
८ भुसावळ संजय सावकारे
९ जळगाव शहर सुरेश भोळे

 

१० चाळीसगाव मंगेश चव्हाण
११ जामनेर गिरीश महाजन
१२ मलकापूर चैनसुख संचेती

 

१३ चिखली श्वेता महाले
१४ खामगाव आकाश फुंडकर
१५ जळगाव संजय कुटे

 

१६ अकोट प्रकाश गुणवंतराव भारसाकले
१७ अकोला पश्चिम विजय अग्रवाल
१८ अकोला पूर्व रणधीर सावरकर

 

१९ मूर्तीजापूर हरीश पिंपळे
२० वाशिम श्याम खोडे
२१ कारंजा सई डहाके

 

२२ धामणगाव रेल्वे प्रतापदाद अडसळ
२३ तेओसा राजेश वानखेडे
२४ मेळघाट केवलराम काळे

 

२५ अचलपूर प्रवीण तायडे
२६ मोर्शी उमेश यावलकर
२७ आरवी सुमीत वानखेडे

 

२८ देओळी राजेश बकाणे
२९ हिंगणघाट समीर कुणावार
३० वर्धा पंकज भोयर

 

३१ काटोल चरणसिंग ठाकूर
३२ सावनेर आशिष देशमुख
३३ हिंगणा समीर मेघे

 

३४ उमरेड सुधीर लक्ष्मणराव पारवे
३५ नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस
३६ नागपूर पूर्व कृष्णा खोपडे

 

३७ नागपूर मध्य प्रवीण दटके
३८ नागपूर पश्चिम सुधाकर कोहळे
३९ नागपूर उत्तर मिलिंद माने

 

४० कामठी चंद्रशेखर बावनकुळे
४१ सकोली अविनाश ब्राह्मणकर
४२ तिरोडा विजय राहांगाडले

 

४३ गोंदिया विनोद अग्रवाल
४४ आमगाव संजय पुराम
४५ अरमोरी कृष्णा गजबे

 

४६ गडचिरोली मिलिंद रामजी नरोट
४७ राजुरा देवराव भोंगळे
४८ चंद्रपूर किशोर गजाननराव जोरगेवार

 

४९ बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार
५० ब्रह्मपूरी कृष्णालाल सहारे
५१ चिमूर किर्तीकुमार भांगडिया

५२ वणी संजीवरेड्डी बोडकूरवार
५३ राळेगाव अशोक उइके
५४ यवतमाळ मदन येरावार

५५ आर्णी राजू तोडसाम
५६ उमरखेड किशन वानखेडे
५७ किनवट भीमराव केराम

५८ भोकर श्रीजया चव्हाण
५९ नायगाव राजेश पवार
६० देगलूर जितेश अंतापूरकर

६१ मुखेड तुषार राठोड
६२ हिंगोली तानाजीराव मुटकुले
६३ जिंतूर बोर्डीकर

६४ परतूर बबनराव लोणीकर
६५ बदनापूर नारायण कुचे
६६ भोकरदन संतोष दानवे

६७ फुलांब्री अनुराधा चव्हाण
६८ औरंगाबाद पूर्व अतुल सावे
६९ गंगापूर प्रशांत बंम

७० बगलान दिलीप बोरसे
७१ चांदवड राहुल आहेर
७२ नाशिक पूर्व राहुल ढिकले

७३ नाशिक मध्य देवयानी फरांदे
७४ नाशिक पश्चिम सीमा हिरे
७५ डहाणू विनोद मेढा

७६ विक्रमगड हरिश्चंद्र भोये
७७ नालासोपारा राजन नाईक
७८ वसई स्नेहा दुबे

७९ भिवंडी पश्चिम मेहश चौघुले
८० मुरबाड किसन कथोरे
८१ उल्हासनगर कुमार ऐलानी

८२ कल्याण पूर्व सुलभा गायकवाड
८३ डोंबिवली रविंद्र चव्हाण
८४ मीरा भाईंदर नरेंद्र मेहता

८५ ठाणे संजय केळकर
८६ ऐरोली गणेश नाईक
८७ बेलापूर मंदाताई म्हात्रे

८८ बोरिवली संजय उपाध्याय
८९ दहिसर मनीषा चौधरी
९० मुलुंड मिहिर कोटेचा

९१ कांदिवली पूर्व अतुल भातखळकर
९२ चारकोप योगेश सागर
९३ मालाड पश्चिम विनोद शेला

९४ गोरेगाव विद्या ठाकूर
९५ वर्सोवा भारती लव्हेकर
९६ अंधेरी पश्चिम अमित साटम

९७ विले पार्ले पराग आळवणी
९८ घाटकोपर पश्चिम राम कदम
९९ घाटकोपर पूर्व पराग शाह

१०० वांद्रे पश्चिम आशिष शेलार
१०१ सायन कोळीवाडा कॅप्टन आर. तामिळ सेल्वान
१०२ वडाळा कालिदास कोळंबकर

१०३ मलबार हिल मंगल प्रभात लोढा
१०४ कुलाबा राहुल नार्वेकर
१०५ पनवेल प्रशांत ठाकूर

१०६ उरण महेश बालदी
१०७ पेण रवीशेठ पाटील
१०८ दौंड राहुल कुल

१०९ चिंचवड शंकर जगताप
११० भोसरी महेश लांडगे
१११ शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे

११२ कोथरूड चंद्रकांत पाटील
११३ खडकवासला भिमराव तापकीर
११४ पार्वती माधुरी मिसाळ

११५ पुणे कंटोन्मेंट सुनील कांबळे
११६ कसबा पेठ हेमंत रासने
११७ शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील

११८ शेवगाव मोनिका राजळे
११९ राहुरी शिवाजी कर्डिले
१२० श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते

१२१ कर्जत जामखेड राम शिंदे
१२२ आष्टी सुरेश धस
१२३ कैज नमिता मुंदडा

१२४ लातूर ग्रामीण रमेशअप्पा कराड
१२५ लातूर शहर अर्चना चाकूरकर
१२६ निलंगे संभाजी नलंगेकर

१२७ औसा अभिमन्यू पवार
१२८ तुळजापूर राणाजगजितसिंह पाटील
१२९ सोलापूर शहर उत्तर विजय देशमुख

१३० सोलापूर शहर मध्य देवेंद्र कोठे
१३१ अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी
१३२ सोलापूर दक्षिण सुभाषबापू देशमुख

१३३ पंढरपूर समाधान आवताडे
१३४ माळशिरस राम सातपुते
१३५ माण जयकुमार गोरे

१३६ कराड उत्तर मनोज घोरपडे
१३७ कराड दक्षिण अतुल भोसले
१३८ सातारा शिवेंद्रसिंह राजे भोसले

१३९ कणकवली नितेश राणे
१४० कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक
१४१ इचलकरंजी राहुल अवाडे

१४२ मिरज सुरेशभाऊ खाडे
१४३ सांगली धनंजय गाडगीळ
१४४ शिराळा सत्यजित देशमुख

१४५ पलूस कडेगाव संग्राम देशमुख
१४६ जत गोपीचंद पडळकर
१४७ नागपूर दक्षिण मोहन मते
१४८ वरोरा करण देवतळे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *