शिक्षकेत्तर महामंडळाचे 52 वे अधिवेशन चिमूर येथे
52nd session of Non-Teachers' Corporation held at Chimur

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षके शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे 52 वे अधिवेशन चिमूर येथे होणार आहे
या अधिवेशनात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
असे आवाहन शेख अफजलोद्दीन इनामदार यांनी केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर येथे 19 जानेवारी 2025 रोजी राज्यस्तरीय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अधिवेशन संपन्न होत आहे .
या अधिवेशनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहेत ,या अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून 5000 कर्मचारी उपस्थित राहणार आहेत ,
माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,काही प्रश्न महामंडळाच्या माध्यमातून सोडवण्यात आले ,आहेत उर्वरित प्रश्न लवकरच सोडवण्याकरीता या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन
भानुदास तिडके, निसार अहमद पटेल, शेख मोहम्मद अफझलुद्दी,न शिवाजी चांदणे , रामदास पवार, सचिन लाड फक्रुद्दिन , शेख जुनेद ,इरशाद बेग आदींनी केले आहे