सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल,दीपक प्रधान शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित
Deepak Pradhan honored with Shiv Chhatrapati Award for outstanding achievements in the social field

मराठा सेवा मंडळ परभणी आयोजित शिवजन्मोत्सव निमित्त परभणी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल,दीपक प्रधान यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,दि 04मार्च 2025रोजी पूरस्कार सोहळा संपन्न झाला ,
प्रधान हे नेहमीच सामाजैक कामामध्ये अग्रेसर असतात , विशेषतः आरोग्य क्षेत्राशी संबंधित कामासाठ प्रत्येक रुग्ण,रुंगांच्या नातेवाईकांच्या अडचणींची सोडवणूक करणे,
त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी दीपक प्रधान नेहमीच तत्पर असतात ,प्रथान यांना सामाजिक कार्याबद्दल शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे