संजय राऊत म्हणाले ;अजित पवार गट विलीनीकरण होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये व्हा.

Sanjay Raut said that instead of merging, the Ajit Pawar faction should join the Congress.

 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच ठाकरे गटाच्या शिवसेनेचे अनेक नेते पक्ष सोडून जाणार असल्याचे म्हटले जात होते.

काँग्रेसमध्ये TMC चे विलीनीकरण ?

त्यावर खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. ‘कोणी कुठे जात नाही, ज्यांना जायचे ते गेले. आता सगळे पक्षासोबत मजबूत उभे आहेत. सर्व खासदार यांच्यासोबत संवाद सुरू आहे’, असे खासदार राऊत म्हणाले.

 

संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘आता तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. २०-२२ खासदार फुटले ते नावे दाखवा ना…शाह यांची स्ट्रॅटेजी आहे एक वावटळ निर्माण करायचे असते,

 

तुम्ही त्यांना जरी पायघड्या घातल्या तरी बेईमानचा किडा घुसला तर कॅन्सरसारखा किडा पोखरतो. नेत्यांच्या संपर्कावर संजय राऊत म्हणाले, संपर्क साधला म्हणून काय झाले? विधानसभेत आणि लोकसभेत एकत्र बसतात संपर्क होत असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहा:कार; 12 जणांचा मृत्यू,

दरम्यान, मीनाक्षी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला हा काय नारी सन्मान झाला. मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज शाह यांच्या दबावामुळे फेटाळला गेला. काँग्रेसची ताकद असताना फेटाळला. तृणमूल काँग्रेसबाबत बोलताना ते म्हणाले, काँग्रेसमधून जे-जे बाहेर पडले आहेत,

 

ज्यांनी पक्ष स्थापन केले आहेत, त्यांनी एकत्र काँग्रेसच्या झेंड्याखाली यायला पाहिजे. तसेच अजित पवार गट विलीनीकरण होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये व्हा. मजबूत काँग्रेस देशाला नेतृत्व देणारी यात एकत्र झाले पाहिजे असे माझे मत आहे.

 

परभणी- हिंगोली विधानपरिषदेची उमेदवारी डॉ नावंदर यांना
वय झाले म्हणून कसले मार्गदर्शन करत आहेत. नेहरू यांच्यापेक्षा जास्त दिवस खुर्ची राखली हा विक्रम नाही. न्यायाधीश मंत्र्यांसोबत पार्ट्या करत आहेत, ही तुमची कमाई आहे.

 

जे कोणी केले नाही यापूर्वी ते तुम्ही करत आहात. न्यायाधीशांनी राजकीय व्यवस्थेपासून अंतर ठेवले पाहिजे. हे काय न्याय देणार आम्हाला? इतकी बकवास व्यवस्था मोदी, शाह यांनी केली आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

 

संजय राऊत यांनी मांडलेल्या विचारावर सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले. यावर सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केले आहे. संजय राऊत हे माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे आहेत.

 

त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा आदर आहे. त्यांनी चांगला सल्ला दिला आहे. परंतु आता हे सगळं कधी होईल, कसे होईल ते येणारा काळच सांगेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

 

म्हणजेच आगामी काळात शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्या झेंड्याखाली येऊन काम करू शकतो, असा अंदाज सुळे यांच्या विधानानंतर लावला जात आहे.

 

त्यांनी अगोदर शिवसेना पक्ष फोडला, राष्ट्रवादी पक्ष फोडला आता तृणमूल काँग्रेस पक्षाला तोडण्यात येत आहे. त्यामुळेच आम्ही तृणमूल काँग्रेससोबत आहोत, असेही सुप्रिया सुळे म्हणाले.

 

 

Related Articles