अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या गौप्य्स्फोटाबद्दल सुनील तटकरे म्हणाले ….

Sunil Tatkare said about Ajit Pawar's early morning swearing in secret explosion....

 

 

 

 

 

2019 चा स्पष्ट कौल भाजप आणि शिवसेना युतीला जनतेने दिला होता. त्यावेळी भाजपला १०६ जागा तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. सत्तेच्या राजकारणामुळे भिन्न विचाराचे लोक एकत्र आले.

 

 

 

वेगवेगळी समीकरणे पाहायला मिळाली. महाविकास आघाडी आणि महायुतीचे सरकार पाहत आहोत. मग तो कौल का नाकारला गेला, हा वेगळा मुद्दा आहे.

 

 

 

परंतु जनतेचा कौल नाकारुन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

 

 

 

पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार यांना शरद पवार यांनी पाठवले होते की ते स्वत: गेले होते. त्या प्रश्नाचे उत्तर काळाच्या ओघात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

मी अजित पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष नाही. मी अधिकृत राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहे. गेल्या दोन वर्षांत अनेक उलथापालथी झाली.

 

 

 

 

आज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून बहुजनांच्या हितासाठी भाजपसोबत गेलो. पण वेगळं काही तरी घडलं हे दाखवण्याचा राज्यात प्रयत्न होत आहे.

 

 

 

२०१४चे निकाल हाती येत होते. भाजप मोठा पक्ष झाला होता. त्यावेळी चारही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढलेले होते. त्यावेळी आम्ही भाजपने न मागताच बाहेरून पाठिंबा दिला होता.

 

 

त्यामुळे आम्ही आज भाजपसोबत गेलो ते अचानक गेलो असं नाही. त्याची सुरुवात २०१४पासून झाली. परंतु ४३ आमदार अजितदादांसोबत येतात हे कर्तृत्व आहे. त्यांचावर विश्वास आहे म्हणूनच आहे. त्यांनी असामान्य भूमिका घेतली म्हणूनच त्यांच्यासोबत गेले.

 

 

 

 

२०१४पासून भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा पक्षनेतृत्वाचा होता. तो अजितदादांचा नव्हता. नंतर निर्णय बदलला. नाही तर आम्ही त्या सरकारमध्ये गेलो असतो. त्यानंतर शिवसेनेने भाजपसोबत युती केली.

 

 

 

राष्ट्रवादीत संघर्ष नव्हताच. भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वोच्च स्तरावर झाला. तो केवळ २०१४लाच नव्हे तर २०१६लाही तोच निर्णय झाला होता.

 

 

मी पक्षातील नेते, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील होते. खाती ठरली होती. पालकमंत्रीपद ठरलं होतं. पण काही कारणाने ते ठरू शकलं नाही

 

 

मी अजित पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष नाही. मी अधिकृत राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत. गेल्या दोन वर्षात अनेक उलथापालथी झाल्या.

 

 

 

सत्तेच्या राजकारणामुळे भिन्न विचाराचे लोक एकत्र आले. वेगवेगळी समीकरणे पाहायला मिळाली. महाविकास आघाडी आणि महायुतीचे सरकार पाहत आहोत” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.

 

 

 

“सर्व देशाचं लक्ष 2024 कडे लागलं आहे. दक्षिण भारतापासून पूर्व भारतापर्यंत लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. आमच्याही लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात झाली नाही. पण आम्हाला मत मांडायला संधी मिळाली हे आमचं यश अधोरेखित झालंय” असं सुनील तटकरे म्हणाले.

 

 

 

 

“आज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून बहुजनांच्या हितासाठी भाजपसोबत गेलो. पण वेगळं काही तरी घडलं हे दाखवण्याचा राज्यात प्रयत्न होत आहे.

 

 

 

2014 चे निकाल हाती येत होते. भाजप मोठा पक्ष झाला होता. त्यावेळी चारही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढलेले होते. त्यावेळी आम्ही भाजपने न मागताच बाहेरून पाठिंबा दिला होता.

 

 

 

त्यामुळे आम्ही आज भाजपसोबत गेलो ते अचानक गेलो असं नाही. त्याची सुरुवात 2014 पासून झाली होती” असं सुनील तटकरे म्हणाले.

 

 

 

“पद मिळाल्यामुळे अजितदाद इथवर पोहोचले, असं म्हटलं जातं. पण टेक ऑफ करताना काही तरी लागतं. पण नंतर कर्तृत्व सिद्ध कराव लागतं. 53 पैकी 43 आमदार सोबत येतात हे कर्तृत्व आहे,

 

 

म्हणूनच आले. त्यांचा विश्वास आहे म्हणूनच आले. त्यांनी असामान्य भूमिका घेतली, म्हणूनच त्यांच्यासोबत गेले” असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

 

 

“2014 पासूनच भाजपा सोबत जाण्याची सुरुवात झालेली. हा पक्ष नेतृत्वाचा निर्णय होता. तो अजितदादांचा नव्हता. नंतर निर्णय बदलला. नाही तर आम्ही त्या सरकारमध्ये गेलो असतो.

 

 

त्यानंतर शिवसेनेने भाजपसोबत युती केली. त्यावेळी शिवसेनेला फक्त 10 मंत्रीपद मिळाली” असं सुनील तटकरे म्हणाले. “राष्ट्रवादीत संघर्ष नव्हताच.

 

 

 

भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वोच्च स्तरावर झाला. तो केवळ 2014 लाच नव्हे तर 2016 लाही तोच निर्णय झाला होता. मी पक्षातील नेते,

 

 

प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील होते. खाती ठरली होती. पालकमंत्रीपद ठरलं होतं. पण काही कारणाने ते ठरू शकलं नाही” असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *