भीमराव हत्तीअंबीरे यांचा मध्य प्रदेश सरकारकडून गौरव
Bhimrao Hattiambire Honored by the Government of Madhya Pradesh

महाराष्ट्रातील संबोधी अकादमी चे अध्यक्ष डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांना मध्य प्रदेश सरकारकडून गौरविण्यात आले आहे
महसूल अधिकाऱ्यांसाठी नवीन नियमावली जाहीर
भीमराव हत्तीअंबीरे यांना मध्य प्रदेश सरकार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने शासकीय भीम जयंती समारंभात भीमरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
नदीत नाव उलटून १० जणांचा मृत्यू;पाहा VIDEO
हा कार्यक्रम भीम जन्मभूमी आंबेडकर नगर येथे 14 एप्रिल रोजी संपन्न झाला यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते हत्तीअंबीरे यांना या राष्ट्रीय स्तरावरील भीम रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
यावेळी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी भीम जन्मभूमी मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉ. धम्मदीप महाथेरो यांच्यासह र मध्य प्रदेशचे मंत्री उपस्थित होते या पुरस्काराबद्दल हत्तींबीरे यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे
मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा









