मराठवाड्यातील कोणत्या मतदारसंघात कोण विजयी होणार ?पाहा दैनिक खरा दर्पण चा एक्झिट पोल

Who will win in which constituency in Marathwada? See the exit poll of Dainik Khara Darpan

 

 

 

विधानसभा निवडणुकीचे मतमोजणी उद्या होणार आहे त्या अनुषंगाने राज्यात विविध अंदाज वर्तविण्यात येत आहेत , त्या अनुषंगाने दैनिक खरा दर्पण तर्फेही मराठवाड्यातील ४६ मतदारसंघाचे सर्वेक्षण करण्यात आले असून

 

अचूक सर्वेक्षणातून खरा दर्पणने मराठवाड्यातील ४६ विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार याबाबतचा अंदाज वाचकांसाठी देत आहोत .

 

खरा दर्पण च्या अंदाजानुसार मराहवद्याथी ४६ जागांपैकी भाजपला ०८,शिंदे सेनेला ०३,राकाॅ शरद पवार गट-11,राकाॅ अजित पवार गट-2, काँग्रेस- 9,ठाकरे सेना-11,

 

रासपा-1, अपक्ष-1 जागा महिन्याचा अंदाज आहे. आता पाहू मराठवाड्यातील एकूण ४६ विधानसभा मतदार संघात कोण निवडून येऊ शकतो त्या उमेदवारांची नावे

 

मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024
संभाव्य विजयी उमेदवार यादी
( संदर्भ: निवडणूक पूर्व जनमत चाचणी)
1) औरंगाबाद मध्य- प्रदीप जैस्वाल ( शिंदे सेना)

 

2) औरंगाबाद पश्चिम- राजू शिंदे ( ठाकरे सेना)
3) औरंगाबाद पूर्व- अतुल सावे ( भाजप)
4) गंगापूर- सतीश चव्हाण-( राकाॅ शरद पवार गट)

 

5) वैजापूर- दिनेश परदेशी ( ठाकरे सेना)
6) कन्नड- उदयसिंह राजपूत ( ठाकरे सेना)
7) पैठण- दत्ता गोर्डे ( ठाकरे सेना)

8) फुलंब्री- विलास औताडे ( काँग्रेस)
9) सिल्लोड- सुरेश बनकर ( ठाकरे सेना)
10) जालना- कैलास गोरंट्याल ( काँग्रेस)

 

11) बदनापूर- बबलू चौधरी( राकाॅ शरद पवार गट)
12) घनसावंगी- डॉ. हिकमत उढाण ( शिंदे सेना)
13) भोकरदन- चंद्रकांत दानवे(राकाॅ शरद पवार गट)

14) परतूर-बबनराव लोणीकर ( भाजप)
15) गेवराई- विजय पंडित ( राकाॅअजित पवार गट)
16)माजलगाव- रमेश आडसकर ( अपक्ष)

17) बीड- संदीप क्षीरसागर ( राकाॅ शरद पवार गट)
18) आष्टी- सुरेश धस (भाजप)
19) केज- पृथ्वीराज साठे ( राकाॅ शरद पवार गट)

 

20) परळी- राजेसाहेब देशमुख ( राकाॅ शरद पवार गट)
21) लातूर शहर- अमित देशमुख ( काँग्रेस)
22) लातूर ग्रामीण- धीरज देशमुख ( काँग्रेस)

23) अहमदपूर – विनायक पाटील( राकाॅ शरद पवार गट)
24) उदगीर- सुधाकर भालेराव ( राकाॅ शरद पवार गट)
25) निलंगा- संभाजी पा.निलंगेकर ( भाजप)

26) औसा- दिनकर माने( ठाकरे सेना)
27) उस्मानाबाद- कैलास पाटील (ठाकरे सेना)
28) उमरगा- प्रविण स्वामी ( ठाकरे सेना)

29) तुळजापूर-राणा जगतसिंह- ( भाजप)
30) परांडा- डॉ. राहुल मोटे ( राकाॅ शरद पवार गट)
31) परभणी-डाॅ.राहुल पाटील ( ठाकरे सेना)

32) गंगाखेड- रत्नाकर गुट्टे ( रासपा )
33) पाथरी- सुरेश वरपुडकर( काँग्रेस)
34) जिंतूर-विजय भांबळे( राकाॅ शरद पवार गट)

35) वसमत- जयप्रकाश दांडेगावकर
( राकाॅ शरद पवार गट)
36) कळमनुरी-डाॅ.संतोष टाफरे(ठाकरे सेना)

37) हिंगोली- रूपाली पाटील(ठाकरे सेना)
38) नांदेड उत्तर- बालाजी कल्याणकर ( शिंदे सेना)
39) नांदेड दक्षिण-मोहनराव हंबिर्डे( काँग्रेस)

40) नायगाव- मीलन खतगांवकर( काँग्रेस)
41) देगलूर- जितेश अंतापूरकर(भाजप)
42) मुखेड- तुषार राठोड ( भाजप)

43) भोकर- श्रीजया चव्हाण ( भाजप)
44) लोहा- प्रतापराव चिखलीकर ( राकाॅ अजित पवार गट)

45) किनवट- प्रदीप नाईक ( काँग्रेस)
46) हादगाव- माधवराव पाटील ( काँग्रेस)

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *