मंत्रिमंडळ विस्तार ; कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी? पाहा संपूर्ण यादी
Cabinet expansion; Who will get a chance from which party? See the complete list

रविवारी सकाळपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सायंकाळी चार वाजता नागपूर येथील राजभवनात मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार आहे.
महायुतीच्या मंत्रीमंडळात कुणाला स्थान मिळणार, याबाबत मागच्या काही दिवसांपासून सस्पेन्स वाढला होता. आता मंत्रीमंडळात कुणाला स्थान मिळणार?
याची एक एक नावं समोर आली आहेत. सकाळपासूनच महायुतीतल्या तिन्ही पक्षांकडून आपापल्या आमदारांना फोन करून याबाबतची माहिती दिली आहे.
महायुतीचे अनेक आमदार शपथविधीसाठी नागपुरला पोहोचले आहेत. तर काहीजण नागपूरसाठी रवाना झाले आहेत. आता कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार, हे अजून निश्चित झालं नसलं तरी मंत्रीमंडळात कोण असणार
हे निश्चित झालं आहे. तिन्ही पक्षाकडून आतापर्यंत ४० नावं समोर आली आहेत. यात सर्वाधिक भाजपचे १९, शिवसेना शिंदे गट १० तर अजित पवार गटाकडून ११ नावं समोर आली आहेत. आता कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळाली, आतापर्यंत कुणाची नावं समोर आली,
भाजपकडून निश्चित झालेली नावं
१. देवेंद्र फडणवीस
२. गिरीश महाजन
३. चंद्रकांत पाटील
४. पंकजा मुंडे
५. राधाकृष्ण विखे पाटील
६. मंगलप्रभात लोढा
७. जयकुमार रावल
८. नितेश राणे
९. शिवेंद्रराजे भोसले
१०. पंकज भोयर
११. गणेश नाईक
१२. मेघना बोर्डीकर
१३. माधुरी मिसाळ
१४. अतुल सावे
१५. संजय सावकरे
१६. आकाश फुंडकर
१७. अशोक उईके
१८. आशिष शेलार
१९. जयकुमार गोरे
शिवसेना (शिंदे गट)
१. एकनाथ शिंदे
२. संजय शिरसाट
३. गुलाबराव पाटील
४. दादा भुसे
५. उदय सामंत
६. शंभूराज देसाई
७. योगेश कदम
८. प्रकाश आबिटकर
९. प्रताप सरनाईक
१०. आशिष जयस्वाल
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
१. अजित पवार
२. नरहरी झिरवळ
३. हसन मुश्रीफ
४. अनिल भानुदास पाटील
५. अदिती तटकरे
६. बाबासाहेब पाटील
७. दत्तात्रय भरणे
८. सना मलिक
९. इंद्रनील नाईक
१०. धनंजय मुंडे
११. माणिकराव कोकाटे