दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदान
31.55 percent polling in Maharashtra till 1 pm

साताऱ्यात एक वाजेपर्यंत 32.78 टक्के मतदान
सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 32.78 टक्के मतदान पार पडलं आहे. साताऱ्यात संथ गतीने मतदान सुरु असल्याचं दिसून येत आहे.
राज्यात एकूण टक्के 31.55 टक्के मतदान
लातूर – 40 अंश – 32.71 टक्के
सांगली – 38 अंश – 29.65 टक्के
बारामती – 39 अंश – 27.55 टक्के
हातकणंगले – 37 अंश – 36.17 टक्के
कोल्हापूर – 37 अंश – 38.42 टक्के
माढा – 40 अंश – 26.61 टक्के
धाराशिव – 39 अंश – 30.54 टक्के
रायगड – 33 अंश – 31.34 टक्के
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 32 अंश – 33.19 टक्के
सातारा – 36 अंश – 32.78 टक्के
सोलापूर – 40 अंश – 29.32 टक्के
किरण सामंत यांचे कार्यकर्ते हे सकाळपासून त्यांना फोन लावत आहेत. मात्र, अद्याप कोणाचाही किरण सामंत यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते.