सोनिया गांधी म्हणाल्या हां, क्योंकि मैं शेरनी हूं

Sonia Gandhi said yes, because I am a lioness

 

 

 

 

अमेठीतील काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार किशोरीलाल शर्मा यांनी नुकतीच दिल्लीत गांधी परिवाराची भेट घेतली. केएल शर्मा यांनी

 

 

 

आपल्या पत्नीची गांधी कुटुंबाशी ओळख करून दिली होती, त्यांच्या पत्नीने सोनिया गांधींना एक शेर को जन्म दिया है. असे सांगितले .

 

 

 

 

काँग्रेसने आपल्या X हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमेठीचे नवनिर्वाचित खासदार केएल शर्मा आणि त्यांची पत्नी सोनिया गांधींना भेटायला आले असल्याचे दिसत आहे

 

 

 

आणि येथे त्यांच्या पत्नीने तुम्ही सिंहाला जन्म दिला आहे असे सांगितले आणि यावर प्रतिक्रिया देताना सोनिया गांधी म्हणाल्या की, हां, क्योंकि मैं शेरनी हूं. हा व्हिडिओ केवळ X वरच नाही तर सर्व सोशल मीडिया साइटवर ट्रेंड करत आहे.

 

 

 

 

व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसने X वर लिहिले की, काँग्रेसचे अमेठी-रायबरेलीशी अतूट नाते आहे. हे नाते नेहमीच सेवा आणि समर्पणाचे राहिले आहे.

 

 

 

 

 

किशोरी लाल 40 वर्षांहून अधिक काळ अमेठीतील लोकांच्या सुख-दु:खात उभे आहेत. आता जनतेने त्यांना खासदार म्हणून निवडून देऊन

 

 

 

मोठी जबाबदारी दिली आहे. ऐतिहासिक विजयानंतर किशोरीजींनी आपल्या कुटुंबासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली.

 

 

 

 

 

4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा किशोरीलाल शर्मा यांनी उत्तर प्रदेशातील नेहरू-गांधी परिवाराचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून केंद्रीय मंत्री

 

 

 

आणि भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांचा 1.67 मतांनी पराभव करून मोठा विजय नोंदवला. . निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार,

 

 

स्मृती इराणी यांना ३,७२,०३२ मते मिळाली, तर शर्मा यांना ५,३९,२२८ मते मिळाली. तर बसपा उमेदवाराला 34,534 मते मिळाली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *