वीज कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सेलू च्या सचिवपदी जाफरखान पठाण
Jafarkhan Pathan as Secretary of Electricity Employees Cooperative Credit Society Limited Selu

वीज कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सेलू च्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत जाफरखान पठाण हे विजयी झाले आहेत .
२०२४-२०२९ या काळासाठी पतसंस्थेची हि निवडणूक पार पडली ,कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
उपाध्यक्ष -संग्राम गोरे
सचिव -जाफर पठाण
खजिनदार -विनोद भिसे
संचालक -शिवाजिराव बन, शे सतार शे गफ्फार,बजरंग कांबळे,आंनत विश्वामित्रे, साहेब ठाकरे,रमेश गरूड,भागवत वाघ,साईनाथ तेंडुलवार, नवनिर्वाचीत कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.