11 ऑगस्ट इतिहासातील घडामोडी

August 11 Events in History

 

 

 

 

11 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

 

२०२२: राजौरी आंतकी हल्ला, जम्मू काश्मीर – भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले तर गोळीबारात दोन आतंकी हल्लेखोर ठार झाले.

 

२०१३: डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.

 

२००३: नाटो (NATO) – अफगाणिस्तानमधील शांती सैन्याची कमान हाती घेतली, ते नाटोचे ५४ वर्षांच्या इतिहासात युरोपबाहेरील पहिले मोठे ऑपरेशन आहे.

 

१९७९: मोर्बी, गुजरात धरणफुटी दुर्घटना – किमान हजारो लोकांचे निधन.

 

१९६२: अँड्रियन निकोलायेव – अंतराळवीर मायक्रोग्रॅविटीमध्ये तरंगणारे पहिले व्यक्ती बनले.

 

१९६१: दादरा व नगर हवेली – भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.

 

१९४३: सी. डी. देशमुख – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.

 

आज यांचा जन्म

१९५४: यशपाल शर्मा – भारतीय क्रिकेटपटू

 

१९४३: जनरल परवेझ मुशर्रफ – पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ५ फेब्रुवारी २०२३)

 

१९२८: रामाश्रेय झा – शास्त्रीय संगीतकार, वादक – संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १ जानेवारी २००९)

 

१९२८: वि. स. वाळिंबे – भारतीय लेखक व पत्रकार (निधन: २२ फेब्रुवारी २०००)

 

१९११: प्रेम भाटिया – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी (निधन: ८ मे १९९५)

 

आज यांची पुण्यतिथी

२०२२: जे. एस. ग्रेवाल – भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक प्रशासक, गुरु नानक देव विद्यापीठाचे कुलगुरू – पद्मश्री

 

२०२२: बाबुराव पाचर्णे – भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार

 

२०२२: शिमोगा सुबन्ना – भारतीय पार्श्वगायक – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: १४ डिसेंबर १९३८)

 

२०२२: रणजित पटनायक – भारतीय पटकथा लेखक

 

२०००: पी. जयराज – भारतीय अभिनेते – दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)

 

१९९९: रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (जन्म: ३१ ऑक्टोबर १९४६)

 

१९७०: इरावती कर्वे – मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ – साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १५ डिसेंबर १९०५)

 

१९०८: खुदिराम बोस – भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३ डिसेंबर १८८९)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *