डॉ.धोंडोपंत मानवतकर दि. १८ रोजी आकाशवाणीवर

Dr. Dhondopant Manvatkar on Akashvani on the 18th.

 

 

संभाजीनगर येथील आकाशवाणी केंद्राच्या वतीने प्रसारित होणाऱ्या “साहित्य सौरभ” या सदरात मंठा,जि.जालना येथील सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

प्रशासनाकडून 13 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

आकाशवाणीच्या FM 101.7 वर दि.१८ मे २०२६ सोमवार रोजी सायंकाळी ठीक ६ः३० वाजता प्रसारित होणाऱ्या ‘माझा साहित्य प्रवास’ या कार्यक्रमात डॉ.धोंडोपंत मानवतकर यांच्याशी अनुप्रिता भाले ह्या संवाद साधणार आहेत.

मंत्रीमंडळ बैठकीत 14 मोठे निर्णय

कार्यक्रमाचे सादरकर्ते सुजीत बनसोडे हे असून ही छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. हा कार्यक्रम मुंबईसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केन्द्रावरून एकाचवेळी प्रसारित होईल.

खरात प्रकरणात महाराष्ट्रातील बड्या IAS अधिकारी निलंबित

साहित्यिक डॉ. धोंडोपंत मानवतकर हे छ.संभाजीनगर आकाशवाणीच्या कार्यक्रमात चौथ्यांदा सहभाग दर्शवित आहेत. आकाशवाणीच्या साहित्य रसिक श्रोत्यांनी “साहित्य सौरभ” या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा.

 

 

Related Articles