क्रीडा
-
मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली…
Read More » -
अमित शाह यांनी एकनाथ शिंदेना पक्ष भाजपात विलीन करण्याचा दिला सल्ला;;नेत्याचा गौप्य्स्फोट
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या आजच्या ‘रोखठोक’मधून धक्कादायक दावा केला. तुमचा पक्ष भाजपात…
Read More » -
भाजप आमदाराची थेट कॅफेवर धाड
नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात एका कॅफेवर तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरु असल्याची माहिती मिळताच नाशिक मध्य विधानसभा…
Read More » -
आता तुमच्या हजामतीच्या खर्चावरही इन्कम टॅक्स विभागाची करडी नजर
देशातील करोडो करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभाग इन्कम टॅक्स (प्राप्तिकर) चुकवणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून असून गेल्या…
Read More » -
रस्ते खराब, आमदाराची लेक बापाविरोधात मैदानात
राजकारणात काहीही होऊ शकतं, आपण अनेकदा काकांविरोधात -पुतण्या, भाऊ विरोधात भाऊ, भाऊ विरोधात बहीण अशा लढती झालेल्या…
Read More » -
मोठ्या काँग्रेस नेत्याचा थेट पक्षालाच इशारा ,मोठा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केरळातील पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वातील एलडीएफ सरकारची प्रशंसा केल्यामुळे काँग्रेसचे खासदार शशि थरूर…
Read More » -
मुख्यमंत्री फडणवीस -उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील मतभेद वाढले?
विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून महायुतीने राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापन केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने…
Read More » -
उपमुख्यमंत्री शिंदेंना कार बॉम्बने उडवून देणाऱ्या दोघांना बुलढाण्यात अटक
बुलडाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्यासाठी धमकी…
Read More » -
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार…
Read More » -
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार ; करुणा शर्मा सुप्रिया सुळेंच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.…
Read More »