AIMIM पक्षाची आढावा बैठक संपन्न

AIMIM party review meeting concluded

 

 

 

पूर्णा -शेख तौफिक/9970443024

 

 

महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी गंगाखेड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज पूर्णा येथे दि. 19/10/2024 रोजी . गांगखेड विधानसभा अध्यक्ष शेख हबीब सर.

 

यांच्या अध्यक्षस्थानी  AIMIM पक्ष ची आढावा बैठक संपन्न झाली .सादर बैठक शहराध्यक्ष  सय्यद मुक्तार यांच्या निवासस्थानी संपन्न झाली .

 

या बैठकीत आगामी गंगाखेड विधानसभा निवडणुकी संदर्भात विविध विषयावर चर्चा कारण्यात आली..या वेळी गंगाखेड तालुका अध्यक्ष. वाहेज भाई..

 

स. इम्रान भाई. पूर्णा शहर अध्यक्ष सय्यद मुक्तार.. हबीब बागवान. मो. आखिल भाई. रौफ खुरेशी. मो. साजिद भाई. तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *