हिंगोली विधानसभा मतदार सोमवारी संघात 16 उमेदवारांचे अर्ज दाखल
The applications of 16 candidates were filed in the Hingoli Vidhan Sabha constituency on Monday
94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 16 इच्छुक उमेदवारांनी 19 नामनिर्देशन दाखल केले आहे. यामध्ये 1) डॉ.विठ्ठल नथुजी रोडगे (अपक्ष)-2, 2) सर्जेराव निवृत्ती खंदारे (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी)-1
, 3) शिवशंकर शेषेराव वाबळे (अपक्ष)-1, 4) अंबादास सुकाजी गाडे (वंचित बहुजन आघाडी व अपक्ष)-2, 5) विमलकुमार शुभाषचंद्र शर्मा (अपक्ष)-1, 6) प्रमोद सखारामजी कुटे (मनसे)-1
, 7) तान्हाजी सखारामजी मुटकुळे (भारतीय जनता पार्टी)-2, 8) विठ्ठल लिंबाजी मुटकुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)-1, 9) सत्तार पठाण काशिम पठाण (अपक्ष)-1, 10) माधव बळीराम कोरडे (अपक्ष)-1,
11) साहेबराव किसनराव सिरसाठ (बसपा)-1, 12) रमेश विठ्ठलराव शिंदे (अपक्ष)-1, 13) शिवाजी लोडजी बल्लाळ (अपक्ष)-1, 14) दीपक धनराज धुरिया (भारतीय जनसम्राट पार्टी)-1,
15) सुनिल दशरथ इंगोले (भिमसेना)-1 आणि 16) पंजाब नारायण हराळ (राष्ट्रीय समाज पक्ष)-1 असे एकूण 16 उमेदवारांनी 19 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
अंबादास गाडे, विठ्ठल मुटकुळे, साहेबराव सिरसाठ आणि पंजाब हराळ या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रासोबत पक्षाचा एबी फॉर्म सद्यस्थितीत जोडलेला नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.