परभणी विधानसभेत MIM चे उमेदवार ऍड. इम्तियाज यांचा विकास मॉडेल घालतोय मतदारांना भुरळ !

Parbhani Assembly candidate of MIM Adv. Imtiaz's development model is appealing to voters

 

 

 

परभणी विधानसभा मतदारसंघात MIM च्या इन्ट्रीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परभणी विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होत आहे.

 

एरव्ही महायुती-आणि आघाडीत लढत होणार असल्याचे वरवर दिसत असतांना एमआयएमच्या इन्ट्रीमुळे रंगात निर्माण झाली आहे.

 

MIM चे उमेदवार ऍड. इम्तियाझ परभणीच्या विकासाचा अजेंडा घेऊन आपला प्रचार करत आहेत. परभणीच्या विकासाचा मास्टरप्लॅन ते मतदारांसमोर सादर करीत आहेत.

 

परभणीतील रस्ते,औदयोगिक विकास , रोजगाराचा मुद्दा सर्वात महत्वाचा असून मी निवडून आल्यास परभणीचा चेहरामोहरा बदलेल ,

 

औद्योगिकरणामुळे जिल्हयात रोजगारनिर्मितीचा मास्टरप्लॅन घेऊन ऍड. इम्तियाझ मतदारांना त्याची माहिती देत आहेत. ऍड. इम्तियाझ यांच्या विकास मॉडेलचा मतदारवार मोठा फरक पडत आहे.

 

उच्चशिक्षित,विकासाची तळमळ असलेला उमेदवार मिळाल्यामुळे मतदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दोन दिग्गज उमेदवारांसमोर जातीपातीचे राजकारण न करता विकासाचा मुद्दा घेऊन

 

मतदारांसमोर जाणारे ऍड. इम्तियाज यांची प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील,कोठेही आर्थिक पाठबळ नसतानाही मतदारांना

 

त्यांचे विकासाचे मॉडेल पसंद पडत असल्यामुळे ठीक ठिकाणी त्यांना प्रचारात मोठ्या संख्येने मतदारांचा मोठा प्रतिवाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *