अपक्ष उमेदवार बाबाजानी दुर्राणी यांना ठिकठिकाणी वाढता पाठींबा

Support for independent candidate Babajani Durrani is increasing everywhere

 

पाथरी /विठ्ठल प्रधान /७४९८१५११३७

 

पाथरी विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विकासरत्न लोकप्रिय नेते अपक्ष उमेदवार बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या प्रचारात पाथरी तालुक्यातील बाबळगाव सर्कल मधील बाबळगाव,

 

लोणी, कानसुर, गुंज, उमरा, गोंडगाव, अंधापुरी या ठिकाणी भेट देऊन मतदारांना आपल्याला विजयी करण्याचे आवाहन  केले .

 

यावेळी गावातील सर्व कार्यकर्ते व गावकऱ्यांनी अगदी उत्साहाने व जल्लोषाने बाबाजानी दुर्रानी यांचा गावोगावी सत्कार  करण्यात आला

 

यावेळी बाबळगाव फाटा ते बाबळगाव लोणी या ठिकाणाहून बाबळगाव व लोणी या गावांमध्ये प्रचाराची रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये बाबळगाव सर्कल मधील सर्व ग्रामस्थांनी

 

मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व बाबाजानी दुर्रानी यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आश्वासन दिले तसेच माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी विकासकामांच्या आधारावर गावोगावी जाऊन जनतेशी संवाद साधला

 

बाबाजानी दुर्रानी यांनी गोदाकाठी चार बंधारे शेतकऱ्यांसाठी बांधून दिले या बंधाऱ्यामुळे सर्व शेतकऱ्यांना व सर्व गावोगावी पाण्याची सोय करून दिली

 

तसेच निवडुन आल्यावर राहिलेल्या गावांना तीन हजार लक्ष रुपये निधी उपलब्ध करून राहिलेल्या मानवत तालुक्यातील गावांना पाण्याची सोय करून देतोअसे देखील बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या भाषणात या वेळी सांगितले .

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *