दुपारी १ वाजेपर्यंत 50 % टक्के मतदान; पाहा तुमच्या मतदारसंघात किती टक्के मतदान?
50% polling by 1 pm; See the percentage of voting in your constituency?
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान होत आहे. राजकीय नेते, सेलिब्रिटी यांनी मतदान केंद्रावर जात मतदान केलं आहे. आतापर्यंत राज्यात 50 % मतदान झालं आहे.
मात्र आता शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदान व्हावं, यासाठी मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. दैनिक खरा दर्पण कडून देखील हेच आवाहन करण्यात येत आहे.
उज्ज्वल भवितव्यासाठी मतदान करा…. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं आहे? याचा आढावा घेऊयात. कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झालं? याबाबतची आकडेवारी समोर आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदार संघातील टक्केवारी
जिल्ह्यात सकाळी 1.30 वाजेपर्यंत 32.42 टक्के मतदान
1) कल्याण ग्रामीण विधानसभा – 27.58
2) कल्याण पश्चिम मतदारसंघ – 25.82
3) डोंबिवली मतदार संघ – 32.42
4) कल्याण पूर्व मतदार संघ – 28.25
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी
वडगाव शेरी 26.68 टक्के
शिवाजीनगर 23.46 टक्के
कोथरूड 27.60 टक्के
खडकवासला 29.5 टक्के
पर्वती 27.19 टक्के
हडपसर 24.25 टक्के
पुणे कॅन्टोन्मेंट 25.40 टक्के
कसबा पेठ 31.67 टक्के
सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघातील टक्केवारी
जिल्ह्यात 01.00 वाजेपर्यंत 34.78 टक्के मतदान
1) फलटण – 33.81
2) वाई – 34.42
3) कोरेगाव – 38.29
4) माण- 29.69
5) कराड उत्तर – 35.47
6) कराड दक्षिण – 36.58
7) पाटण – 34.97
8) सातारा – 35.76
नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.15% एवढे मतदान झाले आहे
भोकर – 27.54 %
देगलूर – 30.17 %
हदगाव – 32.07 %
किनवट – 33.47 %
लोहा – 25.03 %
मुखेड – 21.73 %
नायगाव – 31.63 %
नांदेड उत्तर – 27.64 %
नांदेड दक्षिण – 24.70 %
जालना जिल्हा दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी मतदान टक्केवारी 36.42 टक्के
99, परतूर विधानसभा मतदारसंघ
32.56 टक्के
100, घनसावंगी विधानसभा मतदारसंघ
36.35 टक्के
101,जालना विधानसभा मतदारसंघ
34.12 टक्के
102, बदनापुर विधानसभा मतदारसंघ (एससी राखीव)
40.20 टक्के
103, भोकरदन विधानसभा मतदारसंघ
38.92 टक्के
परभणी सकाळी 7 ते 1 पर्यंत 33.12 टक्के मतदान झालं
परभणी विधानसभा – 27.66 टक्के
गंगाखेड विधानसभा- 37.65 टक्के
पाथरी विधानसभा -34.61 टक्के
जिंतूर – सेलू विधानसभा – 31.64 टक्के
यवतमाळ जिल्हा दुपारी 1 वाजेपर्यंत 34.10 टक्के मतदान
1)आर्णी मतदारसंघ- 37.68
2) दिग्रस विधानसभा मतदारसंघ- 33.89
3) पुसद विधानसभा मतदारसंघ- 31.69
4) राळेगाव विधानसभा मतदारसंघ- 36.96
5) उमरखेड-32.10
6) वणी- 40.17
7) यवतमाळ- 28.10
विधानसभा निवडणुकीत 7 ते 3 वाजेपर्यंत वाशिम जिल्ह्यात तिन्ही मतदारसंघात सरासरी 43.55टक्के मतदान झाले
वाशिम: 45.50%
रिसोड: 45.09%
कारंजा: 40.07%
सिंधुदुर्ग जिल्हा मतदान टक्केवारी
कणकवली – 38 %
कुडाळ- 36 %
सावंतवाडी- 39 %
धुळे जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 34 टक्के मतदान
धुळे शहर – 29.97 %
धुळे ग्रामीण – 33.48 %
साक्री – 35.36 %
शिरपूर – 38.41 %
शिंदखेडा – 33.18
पालघर जिल्ह्याची सरासरी टक्केवारी -33.40%
1) 128- डहाणू :40.02 %
2) 129-विक्रमगड : 32.1%
3) 130-पालघर : 34.22%
4) 131-बोईसर :32.5%
5) 132-नालासोपारा : 30.35%
6) 133-वसई : 34.53%