महायुतीच्या मंत्रिमंडळात कोणत्या जातीतून कोणाला संधी?

Who from which caste gets a chance in the Mahayuti cabinet?

 

 

 

महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवार होत आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात एकूण ३९ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

 

मंत्रिमंडळाच्या या विस्तारात सर्व जाती, धर्मांना संधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यादीतून दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचे जे सूत्र समोर आले आहे,

 

त्यात भाजपला २०-२१ मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला ११ ते १२ तर अजित पवार यांच्या पक्षाला ९ ते १० मंत्रिपद मिळणार आहे.

 

भाजपकडून यांच्या नावांवर चर्चा
चंद्रशेखर बावनकुळे कामठी-विदर्भ-ओबीसी
गिरीश महाजन- जामनेर- उत्तर महाराष्ट्र गुर्जर ओबीसी
चंद्रकांत पाटील- पुणे कोथरूड- मराठा, पश्चिम महाराष्ट्र

 

जयकुमार रावल-धुळे शहादा, राजपूत
पंकजा मुंडे -एमएलसी बीड-मराठवाडा, बंजारा समाज OBC
पंकज भोयर- विदर्भ वर्धा- कुणबी मराठा

 

राधाकृष्ण विखे पाटील- शिर्डी जागा- पश्चिम महाराष्ट्र मराठा
मंगल प्रभात- लोढा सीट- मलबार हिल, मारवाडी
शिवेंद्रराजे भोसले- मराठा, सातारा पश्चिम, महाराष्ट्र

 

मेघना बोर्डीकर- मराठवाडा, जिंतूर, मराठा
नितेश राणे- कोकण, कणकवली, मराठा
माधुरी पिसाळ – पश्चिम महाराष्ट्र, पुणे – ओबीसी

 

गणेश नाईक- नवी मुंबई, ठाणे-ओबीसी
आशिष शेलार- मराठा- मुंबई वांद्रे
संजय सावकारे-उत्तर महाराष्ट्र भुसावळ-एससी

आकाश फुंडकर-विदर्भ, कुणबी मराठा, ओबीसी
जयकुमार गोरे- माण, सातारा पश्चिम महाराष्ट्र, माळी- ओबीसी
अतुल सावे- मराठवाडा, औरंगाबाद पूर्व- ओबीसी माळी

 

अशोक भुईके-विदर्भ आदिवासी
शिवसेनेची नावे असू शकतात
संजय शिरसाठ-औरंगाबाद, पश्चिम मराठवाडा– अनुसूचित जाती

 

उदय सामंत- कोकण, रत्नागिरी-कायस्थ ब्राह्मण
शंभूराजे देसाई- सातारा, पश्चिम महाराष्ट्र, पाटण, मराठा
गुलाबराव पाटील -उत्तर महाराष्ट्र, गुर्जर, ओबीसी

 

भरत गोगावले- कोकण महाड, ओबीसी, मराठा कुणबी
संजय राठोड -विदर्भ, दिग्रस, ओबीसी बंजारा
आशिष जैस्वाल- विदर्भ, रामटेक, ओबीसी बनिया

 

प्रताप सरनाईक-ठाणे, माजिवडा, मराठा
योगेश कदम-कोकण, दापोली, मराठा
प्रकाश आबिटकर- कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र, राधानगरी जागा मराठा

 

राष्ट्रवादीची ही असू शकतात नावे
अदिती तटकरे-कोकण श्रीवर्धन- ओबीसी
नरहरी झिरवाळ- उत्तर महाराष्ट्र दिंडोरी- आदिवासी समाज

 

बाबासाहेब पाटील- लातूर मराठवाडा-अहमदपूर मराठा
हसन मुश्रीफ-पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर कागल जागा- मुस्लिम अल्पसंख्याक मुस्लिम चेहरा
दत्ता भरणे -पश्चिम महाराष्ट्र पुणे इंदापूर -धनगर समाज

 

धनंजय मुंडे -मराठवाडा बीड परळी जागा -बंजारा ओबीसी
मकरंद पाटील – सातारा आमदार – पश्चिम महाराष्ट्र – मराठा
माणिकराव कोकाटे- उत्तर महाराष्ट्र, नाशिक, सिन्नर,- मराठा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *