शेख सिकंदर अली यांना पीत्रशोक
Condolences to Syed Sikandar Ali

स्वामी रामानंद स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील परीक्षा विभागातील अधीक्षक शेख सिकंदर अली यांना पीत्रशोक झाला आहे.
परभणी येथील गुलजार कॉलनी येथील रहिवाशी शेख हिम्मत अली यांचे २३ जानेवारी मंगळवार रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे परीक्षा विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत असणार शेख सिकंदर अली यांचे ते वडील होते .
हिंम्मत अली यांच्यावर काद्राबाद कब्रिस्तान मध्ये तत्ताफिनं करण्यात आला , हसतमुख,मनमिळाऊ स्वभावाचे हिम्मत अली सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते. त्यांच्या पश्चात तीन मुले ,एक मुलगी , सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या अकाली मृत्यूने मित्र, नातेवाईक,परिवारामध्ये हालहाल व्यक्त होत आहे .