परभणीत बंडू जाधव यांची आघाडी कायम ;पहा कोणत्या उमेदवाराला किती मते
Bandu Jadhav's lead in Parbhani remains; see how many votes for which candidate

परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव हे मतमोजणीत आघाडीवर राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने जाहीर केली.पहा दुसऱ्या फेरीत कोणत्या उमेदवारास किती मते मिळाली सविस्तर