प्रा.सय्यद अन्सार यांना पीएचडी प्रदान

PhD awarded to Prof. Syed Ansar

 

 

 

 

नांदेड येथील इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील प्राध्यापक सय्यद अन्सार यांना सनराईज विद्यापीठाच्या वतीने पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.

 

प्राध्यापक डॉक्टर भारत टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक सय्यद अन्सार अहेमद सय्यद जफर यांनी औषध निर्माण शास्त्र

 

या विषयांतर्गत डेव्हलप अँड कॅरेक्टराईज सुपर पॅरागॅन्टिक आयर्न ऑक्साईड नॅनो पार्टिकल्स फॉर टूमर टारगेटिंग टू अमिलोरोटे डॉक्स असोसिएटेड कार्डिओटॉक्सिटी

 

या विषयावर अलवर (राजस्थान) येथील सनराइज विद्यापीठाकडे पीएचडी चा शोध प्रबंध सादर केला होता . प्राध्यापक सय्यद अन्सार यांना विद्यापीठाच्या वतीने पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.

 

सय्यद अन्सार याना पीएचडी मिळाल्याबद्दल मिळाल्याबद्दल सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतूक हंबर्डे प्राचार्य डॉक्टर विजय नवघरे, प्राचार्य सुनील हंबर्डे ,

 

संचालिका डॉक्टर गझाला खान , प्राचार्य डॉक्टर बालाजी गिरगावकर ,प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ स्वामी व त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक मित्रमंडळी कडून प्राध्यापक डॉक्टर अन्सार यांचे अभिनंदन करण्यात आले आहे

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *