AIMIM पक्षातर्फे पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन

AIMIM party organizes party induction meeting

 

 

 

पूर्णा/ शेख तौफिक/9970443024

 

गंगाखेड येथे ०७ ऑक्टोबर रोजी एम आय एम पक्षाच्यावतीने शहरातील नेहरू चौक येथे सायंकाळी ०७ वाजता जाहीर पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

 

गंगाखेड पालम पूर्णा तालुक्यातील शेकडो युवक, गंगाखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक शेख हबीब शेख रसूल यांच्या नेतृत्वाखाली पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत

 

मागील अनेक वर्षा पासून मुस्लिम धर्माचे अनेक. नेते. युवक विविध पक्षात काम करत आहेत अनेक नेते मुस्लिम समाजाची मते घेऊन खासदार.

 

आमदार मंत्री झालेत परंतु हेच नेते मुस्लिम समाजासाठी हिता चे कायदे न करता चुकीचे कायदे.. करणारायला समर्थन देत आहेत धर्म गुरु ना विनाकारण अटक करणे.

 

धर्मा विषयी वाईट बोलणे.. या लोकांना नेत्यांवर कार्यवाही करण्याऐवजी त्यांना साथ देणे.. आणी मुस्लिम समाजाचे खच्चीकरण करणे चालूच आहे.

 

तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी किंवा अन्य पक्ष सोबत न जाता एम आय एम पक्ष नेहमी मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत आहे.

 

एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आसोदिन ओवेसी याच्यावर विश्वास ठेवून दि. ०७ आक्टॉबर बर रोजी शेकडो कार्यकर्ते एमआयएम पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे

 

असे प्रा.शेख हबीब शेख रसूल गंगाखेड विधानसभा अध्यक्ष यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे या कार्यक्रमयात मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला.

 

समीर बिल्डर.अध्यक्ष ऍड इम्तियाज खान. उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या पक्षप्रवेश मेळावा कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने राहावे असे आव्हान सय्यद मुक्तार. रोफ खुरेशी.लाला हबीब बागवान शेख आखिल आधी पदाधिकाऱ्यांनी केले आहे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *