विद्या प्रसारिणी सभेचे हायस्कूलने पटकावले तीन लाखांचे बक्षिस
Vidya Prasarini Sabha's high school won the prize of three lakhs
मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियान दोन टप्पा अंतर्गत व खाजगी व्यवस्थापन गटात जिल्हास्तरावर पूर्ण येथील विद्याप्रसारिने सभेचे हायस्कूलने तृतीय क्रमांक पटकावला आहे
सलग दुसऱ्या वर्षी या शाळेला तीन लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे राज्य शासनाने मागील वर्षापासून हे अभियान सुरू केले असून यंदा 5 अगस्त ते चार सप्टेंबर या कालावधीत
या अभियान राबविण्यात आले पायाभूत सुविधा शासनाच्या ध्येय धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व शैक्षणिक संपादनूक या मुख्य मुद्द्यासह शाळा
शिक्षक विद्यार्थी विकास विषयक विविध बाबी समाज घटकांचे शालेय विकासात घेतलेले सहकार्य आदींचे मूल्यांकन करण्यात आले केंद्र व तालुकास्तर मूल्यांकनात अव्वल स्थान प्राप्त केल्यानंतर
विद्याप्रसारिने सभेचे हायस्कूल शाळा जिल्हास्तरीय मुलाखत पात्र ठरली होती त्यात या शाळेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला मागील वर्षी या शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक त्याची बक्षीस पटकावले होते
मुख्याध्यापक देविदास उमाटे यांनी, व्यवस्थापन व प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्यामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले या यशाबद्दल शिक्षणाधिकारी माध्यमिक आशा गरुड शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनील पोलास
उप शिक्षण अधिकारी गजानन वाघमारे येरमाळ गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसिकर संस्थापक दत्तात्रय वाघमारे उपाध्यक्ष भीमराव कदम श्रीनिवास काबरा
विजयकुमार रुद्रवार उत्तमराव कदम साहेबराव कदम के एल व काकडे बी बी मोरे विद्या पवार प्रेमचंद सोनी ज्ञानदेव मनमाड हरिभाऊ पाटील
व सर्व संचालक मंडळ पालक संघ शालेय व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्वसाधारण यांनी अभिनंदन केले