डॉ. अंकुश लाड यांच्या “एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल’ घोषणेची शहरात जोरदार चर्चा

Dr. Ankush Lad's slogan, "One call and the problem is solved," is being widely discussed in the city.

 

 

मानवत / प्रतिनिधी भैय्यासाहेब गायकवाड; मानवत शहरात नुकत्याच २ डिसेंबर रोजी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत युवानेते विकास पुरुष डॉ. अंकुश लाड यांनी मानवत शहराचा गड एकट्याने लढवित विरोधकांवर मात देत विजयाचा मार्ग मोकळा करित

मोठी बातमी;गायब झालेले अण्णा हजारे ऍक्टिव्ह मोडमध्ये ;उपोषण करणार

प्रचारादरम्यान त्यांचा प्रसिद्ध झालेला “एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल” हा डायलॉग शहरात प्रचंड गाजत आहे . या विजय महासभेमध्ये केलेले भाषणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल
होत आहे.

पुढील ४८ तासांत थंडीचा ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट जारी

मानवत नगरपरिषद निवडणुकीत आमदार राजेश दादा विटेकर या मार्गदर्शनाखाली विकास पुरुष डॉ. अंकुश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासह २१ नगरसेवक पदांचे उमेदवार उभे केले होते. मतदानाची प्रक्रिया २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडली.

चार तहसीलदारांसह 10 जणांवर निलंबनाची कारवाई

प्रचाराच्या काळात नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार मोहीम राबविण्यात आली होती. या प्रचारादरम्यान घेतलेल्या सभांना व रोडशोला नागरिकांकडून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हिवाळी अधिवेशनात भाजपच्याच आमदारांकडून सरकारला फटकार

मतदानानंतर शहरातील राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले असून, डॉ. अंकुश लाड यांच्या कॉर्नर सभांना व शेवटी घेतलेली विजय महा सभा आणि रोड शो ला मिळालेला प्रचंड प्रतिसाद निवडणुकीत त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल अशी चर्चा मतदारांत आहेत

भाजपने नगरपरिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या 16 पदाधिकाऱ्यांना केले निलंबित

Related Articles