AIMIM चा झुंजावंती प्रचाराला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद
AIMIM's Jhunjawanti campaign gets huge response in rural areas
96 परभणी विधानसभा क्षेत्रातील कुल हिंद मजलीस ए इतेहादूल मुस्लिमीन{AIMIM} पक्षाचे अधिकृत उमेदवार ऍड इम्तियाज खान यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, खान यांना शहरासह ग्रामीण भागातील मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
झंजावती प्रचार दौऱ्याची सुरुवात 7 नोव्हेंबर ला पिंगळी ,उखळद सहित विविध लहान सहन गावात मजलीस ला मोठा प्रतिसाद मिळत आहे डोर टू डोअर कॅम्पेनिंग करत लोकांना पक्षाचे ध्येय व धोरण पटवून देण्याचे काम या प्रचारद्वारे निमित्त करण्यात येत आहे,
दिन दलित व अल्पसंख्याकावर वरचेवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटनेवर कुणीही बोलायला तयार नसून त्यासाठी फक्त एकमेव आवाज आहे ती खासदार असदोद्दीन ओवेसी यांची
ओवेसी लोकसभेत पोटतिडकीने प्रश्न मांडत आहेत. आज भारताचे संविधान धोक्यात आहे, संविधान वाचवण्यासाठी व आपल्या हक्काची आवाज उचलण्यासाठी ऍड इम्तियाज खान यांना
{AIMIM}मजलीसच्या उमेदवार म्हणून पक्षाने निवड केली असून आमदार म्हणून येणार 20 तारखेला पतंगा चिन्हावर चार नंबरचा बटन दाबून विजय करावे
असे आवाहन या प्रचार दौऱ्या दरम्यान लोकांमध्ये भेटीघाटी करताना ऍड इम्तियाज आपल्या प्रचारदौऱ्यात मतदारांना करीत आहेत