शरद पवार-अजित पवार अशा दोन्ही बाजूला प्रतिज्ञापत्र देणारे 5 आमदार, एका खासदार कोण ते पाहा

Sharad Pawar-Ajit Pawar, 5 MLAs and one MP giving affidavits on both sides ​

 

 

 

 

 

6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणींनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटवला आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने निकाल दिला आहे.

 

 

 

निवडणूक आयोगाने बहुमताचा मुद्दा महत्वाचा मांडला. यावेळी ५ आमदारांनी दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याने निवडणूक आयोगाने सांगितले होते.

 

 

 

दोन्ही बाजूला प्रतिज्ञापत्र देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 5 आमदारांची आणि एका खासदाराचे नाव समोर आली आहेत. आमदार चेतन तुपे, किरण लहामटे,

 

 

 

राजेंद्र शिंगणे, मानसिंग नाईक आणि अशोक पवार यांनी अजित पवार आणि शरद पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिले होते.

 

 

 

आमदार अशोक पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी सुरुवातीला अजित पवार यांचा गटाला प्रतिज्ञापत्र दिले. त्यानंतर पुन्हा शरद पवार गटाला काउंटर प्रतिज्ञापत्र दिले.

 

 

आमच्याकडून दिशाभूल करून अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्र घेतल्याचा आरोप अशोक पवार आणि अमोल कोल्हे यांनी केला होता.

 

 

 

प्रतिज्ञापत्र शरद पवार यांच्या आदेशाने घेतले जात असल्याची सुरुवातीला माहिती सांगण्यात आली. मात्र प्रत्यक्षात आमची दिशाभूल करण्यात आली, असे ते म्हणाले होते.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *