महात्मा गांधी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

Mahatma Gandhi Vidyalaya Ex-Students Remembrance Day

 

 

 

 

वसमत;येथील महात्मा गांधी विद्यालयातील १९९६-९७ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी  बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा वसमत येथील व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात संपन्न झाला.

 

 

या स्नेहमेळाव्याला शाळेलतील सर्व जुने मित्र एकत्र जमले , कार्यकेयामात गप्पा गोष्टी,एकदुसऱ्याच्या नोकरी व्यवसायाबद्दल माहिती करून घेऊन सर्व मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *