17-परभणी लोकसभा; 34 उमेदवार रिंगणात ;पाहा कोणत्या उमेदवाराला कोणती निशाणी
17-Parbhani Lok Sabha; 34 Candidates in the fray; see which candidate gets which mark

17-परभणी लोकसभा मतदार संघातील उमेदवारासाठी आज दि.8 एप्रिल रोजी नामनिर्देश मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. छाननी प्रक्रियेनंतर मतदार संघात एकुण 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.
आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेत 7 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता परभणी लोकसभा मतदार संघात 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. याबाबतचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे आहे.
परभणी मतदार संघातील निवडणूकसाठीचे उमेदवार
1
आलमगीर मोहम्मद खान
बहुजन समाज पार्टी
हत्ती
2
जाधव संजय (बंडु) हरिभाऊ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मशाल
3
कैलास बळीराम पवार
बळीराजा पार्टी
ऊस शेतकरी
4
डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे
बहुजन भारत पार्टी
बॅटरी टॉर्च
5
जामकर महादेव जगन्नाथ
राष्ट्रीय समाज पक्ष
शिट्टी
6
दशरथ प्रभाकर राठोड
महाराष्ट्र विकास आघाडी
गॅस सिलेंडर
7
पंजाब उत्तमराव डख
वंचित बहुजन आघाडी
रोड रोलर
8
राजन रामचंद्र क्षीरसागर
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया
ओंबी आणि विळा
9
विनोद छगनराव अंभुरे
बहुजन मुक्ती पार्टी
खाट
10
शेख सलिम शेख इब्राहिम
ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कीलाब-ए-मिल्लत
जहाज
11
सयद इरशाद अली
सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया
ऑटो रिक्शा
12
संगीता व्यंकटराव गिरी
स्वराज्य शक्ती सेना
हिरा
13
श्रीराम बन्सीलाल जाधव
जय सेवालाल बहुजन विकास पार्टी
दूरदर्शन
14
अनिल माणिकराव मुदगलकर
अपक्ष
हॉकी आणि बॉल
15
अर्जुन ज्ञानोबा भिसे
अपक्ष
शिवण यंत्र
16
आप्पासाहेब ओंकार कदम
अपक्ष
बादली
17
कांबळे शिवाजी देवजी
अपक्ष
कॅमेरा
18
कारभारी कुंडलिक मिठे
अपक्ष
कढई
19
किशोर राधाकिशन ढगे
अपक्ष
बॅट
20
किशोरकुमार प्रकाश शिंदे
अपक्ष
संगणक
21
कृष्णा त्रिंबकराव पवार
अपक्ष
तुतारी
22
गणपत देवराव भिसे
अपक्ष
बूट
23
गोविंद रामराव देशमुख
अपक्ष
फलंदाज
24
बोबडे सखाराम ग्यानबा
अपक्ष
कात्री
25
मुस्तफा मैनोदिन शेख
अपक्ष
कॅरम बोर्ड
26
राजाभाऊ शेषराव काकडे
अपक्ष
ईस्त्री
27
राजेंद्र अटकळ
अपक्ष
किटली
28
विजय अण्णासाहेब ठोंबरे
अपक्ष
एअर कंडिशनर
29
विलास तांगडे
अपक्ष
चिमणी
30
विष्णुदास शिवाजी भोसले
अपक्ष
नागरीक
31
समीरराव गणेशराव दुधगावकर
अपक्ष
प्रेशर कुकर
32
सय्यद अब्दुल सत्तार
अपक्ष
अंगठी
33
सुभाष दत्तराव जावळे
अपक्ष
ट्रक
34
ज्ञानेश्वर जगन्नाथ दहिभाते
अपक्ष
कपाट
नामनिर्देशन अर्ज मागे घेतलेले उमेदवार
1
बाबासाहेब भुजंगराव उगले
अपक्ष
2
हरिभाऊ चांदोजी शेळके
अपक्ष
3
कौसडीकर निहाल अहेमद
अपक्ष
4
अर्चना दिनकर गायकवाड
अपक्ष
5
विठ्ठल भुजंगराव तळेकर
अपक्ष
6
जयश्री उद्धव जाधव
बहुजन समाज पक्ष (आंबेडकर)
7
ॲड. डॉ. यशवंत रामभाऊ कसबे
भारतीय जन विकास आघाडी