मदरसा खैर -उलूम येथे स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

Independence Day celebrated with enthusiasm at Madrasa Khair-Uloom

 

 

 

 

 

 

 

गंगाखेड रोडवरील मदरसा खैर -उलूम येथे स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ७. ५० वाजता मुफ्ती मोहम्मद गौसोद्दीन फारूकी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

 

. यावेळी संस्था अध्यक्ष डॉ. रफिक शेख,मौलाना तय्यब फारुकी,मुफ्ती सलमान कासमी, यशवंत कॉलेज ऑफ आयटी चे प्राचार्य खान फजिल रहेमान ,

 

मोहम्मद जावेद ,विष्णुदास पांचाळ ,सय्यद इस्माईल,प्रा . कांबळे ,प्रा.तहेमीना, प्रा . रोहिणी गडदे,डॉ.मुजीब शेख ,सागर शिंदे,

 

तसेच मातोश्री स्कुल ऑफ नर्सिंग,मदरसा खैर -उलूम ,यशवंत कॉलेज ऑफ आयटी चे सर्व शिक्षक,विद्यार्थी,कर्मचारीवृन्द मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *