जवळा बाजार येथे मदरसा तालीमूलकुराण ची इफ्तेदा

Ifteda of madrasa talimul quran at near bazaar

 

 

 

 

 

जवळा बाजार येथे मदरसा तालीमूलकुराण ची इफ्तेदा आज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला; दर्गाह मोहल्ला जवळा बाजार ता.औंढा जिल्हा हिंगोली

 

 

 

येथे मुलांना अरबी भाषेचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या मदरसाची इफ्तेदा कार्यक्रमाला जावेद भाई,असिफ भाई,

 

 

जमेयते उलेमा ए हिंद परभणी चे मौलाना मोईनुद्दीन कासमी ,साजिद खान इमाम उमर फारूक़ि मस्जिद परभणी , मुदरिस अलीम अकबर,युनूस मामू, निसार मौलाना,इमाम करंजाला ,गफ्फार ,यांच्या  प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *