डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळा सोनपेठ येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Dr. Republic Day celebrated with enthusiasm at Zakir Hussain Urdu Primary School Sonpeth

डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळा सोनपेठ येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेच्या परिसरात सकाळी मुख्याध्यापक सय्यद कादर अली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक,शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी ,
शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती. धवजरोहणानंतर विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा संपन्न झाल्या .