कुर्बानीसाठी अतिशय स्वस्त दरात शेतकऱ्याकडून बकरे विक्रीला
Goats for sale by farmer at very cheap price for Qurbani

मुस्लिम समाजातर्फे दरवर्षी कुर्बानी ईद, (ईद- उल- जुहा )साजरी करण्यात येते ,या वर्षी ईद ७ जुन रोजी देशभरात साजरी करण्यात येणार आहे. ईद निमित्य बकऱ्यांची कुर्बानी देण्यात येते.
या करीता बाजारात व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात बकरे विक्रीला आणण्यात आलेले आहेत ,ते अव्वाच्या सव्वा दारात बकऱ्यांची विक्री आहेत. पर्याय नसल्याने जास्त दरात मुस्लिम समाजाकडू ते खरेदी करण्यात येत आहेत ,
मात्र आज आम्ही तुम्हाला कुर्बानीसाठी स्वस्त दरात शेतकऱ्याकडून विकण्यात येणाऱ्या बकऱ्याबद्दल माहिती सांगणार आहोत .
खाली दिसणारे हे दोन बकरे क्रमांक १ दिसणारा बकरा राजस्थान येथील बीटल जातीचा असून त्याचेही वय एक वर्ष चार महिने आहे . २ गुजरी जातीचा राजस्थान राज्याचा असून याचे वजन ६२ किलोपेक्षा जास्त आहे.

दोन्ही बकऱ्यांची खस्सी केलेली आहे ,याचे वय एक वर्ष चार महिने आहे .(2)या बकऱ्याचे वजन ७२ किलोपेक्षा जास्त आहे. हे दोन्ही सुंदर असे दिसणारे बकरे
शेतकऱ्याकडे असून ते कुर्बानीसाठी विक्रि आहेत , अतिशय स्वस्त दरात हे बकरे विकणे आहेत ;घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी
९६३७०५४९३८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.