नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण ५३. ५३ टक्के मतदान
Total 53 in Nanded Lok Sabha Constituency. 53 percent turnout

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले .
दुसऱ्या टप्प्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण ५३. ५३ टक्के मतदान झाले आहे
पहा विधानसभा निहाय मतदान
भोकर ५३. टक्के
देगलूर ५१. टक्के
मुखेड ५०. ०९ टक्के
नायगाव ५५. ०८ टक्के
नांदेड नॉर्थ ५२. टक्के
नांदेड साऊथ ५८.८५ टक्के