उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य नदीम इनामदार यांनी दिल्या शुभेच्छा !

Nadeem Inamdar wished Uddhav Thackeray on his birthday!

 

 

 

 

 

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला . स्वपक्ष, मित्र पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसनिमित्य मातोश्रीवर आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी कार्यकर्त्यांसह केक कापून ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.

 

महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे परभणी शहर जिल्हाअध्यक्ष नदीम इनामदार यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सोबत बरकत भाईंचीही उपस्थतीती होती.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *