IAS कवाली मेघना सेलूच्या सहाय्यक जिल्हाधिकारीपदी

Transfer of 9 IAS Officers, Kawali Meghna as Assistant Collector of Selu

 

 

 

मुंबई : राज्य शासनाने ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. यापैकी ७ अधिकाऱ्यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तर २ अधिकाऱ्यांची सह-सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

आदित्य जीवने, IAS (2021) – फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, भामरागड-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, अटापल्ली उपविभाग, गडचिरोली पदी नियुक्त करण्यात आली आहे.

 

 

श्रीमती करिश्मा नायर, IAS (2021) – फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांना सहाय्यक जिल्हाधिकारी, बीड उपविभाग, बीड, पदी नियुक्त करण्यात आली आहे.

 

 

कवाली मेघना, IAS (2021) – फेज-2 चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी पदी सेलू उपविभाग, परभणी येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

विनायक महामुनी, IAS (2021) – फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नंदुरबार उपविभाग, नंदुरबार येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

मिन्नु पी एम, IAS (2021) – फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भातुकाली-तिवसा उपविभाग, अमरवती पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

राहुल कुमार मीना, IAS (2021) – फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली उपविभाग, गडचिरोली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

सत्यम गांधी, IAS (2021) – फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची सहायक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया पदी नियुक्त करण्यात आले आहे.

 

 

 

सुहास गाडे, IAS (2021) – फेज-2 चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, पुसद उपविभाग, यवतमाळ पदी नियुक्त करण्यात आली आहे.

 

श्रीमती मानसी, IAS (2021) – फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *